वापराच्या अटी (Terms of Use)
Urban Ayurved च्या वेबसाईटवर आणि सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी खालील अटी व शर्ती लागू होतील.
This website (garbhsanskaar.urbanayurved.com) is managed by AAADVANCE INTEGRATED MEDICINE SOLUTIONS LLP SOLUTIONS LLP
१. सेमिनार प्रवेश
सेमिनारमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नावनोंदणी आणि पेमेंट पूर्ण करणे आवश्यक आहे. एकदा पेमेंट यशस्वी झाल्यावर, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ईमेलवर कन्फर्मेशन मिळेल.
२. बौद्धिक संपदा
सेमीनारमध्ये दिलेली सर्व माहिती, सादरीकरणे (Presentations) आणि साहित्य ही Advance Integrated Medicine ची बौद्धिक संपदा आहे. या साहित्याचे कॉपी करणे किंवा पुनरुत्पादन करणे सक्त मनाई आहे.
३. वैद्यकीय सल्ला नाही
सेमिनारमध्ये दिलेली माहिती शैक्षणिक उद्देशासाठी आहे. हे कोणत्याही वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही. कोणत्याही गंभीर समस्या असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
४. वर्तणूक
ऑनलाईन सेमिनार दरम्यान सर्व सहभागींनी सभ्यता आणि शिस्त राखणे अपेक्षित आहे. गैरवर्तवणूक करणाऱ्या व्यक्तीला सेमिनारमधून बाहेर काढण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो.
६. आमचा पत्ता
२०१ वेदमंत्र, दक्षिण मुखी मारोती मंदिराजवळ, घोडेखोट आळी, आग्रा रोड, कल्याण, महाराष्ट्र ४२१३०१
७. संपर्क साधा
काही शंका असल्यास कृपया आम्हाला urbanayurved@gmail.com वर संपर्क साधा.
शेवटचे अद्यतन: २६ फेब्रुवारी २०२६